Home / विदर्भ / गडचिरोली / *चिचडोह बॅरेज मधे बुडून...

विदर्भ    |    गडचिरोली

*चिचडोह बॅरेज मधे बुडून ४मृत्युमुखी*

*चिचडोह बॅरेज मधे बुडून ४मृत्युमुखी*

*चिचडोह बॅरेज मधे बुडून ४मृत्युमुखी*

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील 3 कि .मी. अंतरावर असलेला चिचडोह बॅरेज मधे आपले मित्र परिवार पार्टी करण्याकरिता गेले असता त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही . जेवण झाल्यानंतर ते चिचडोहात उरतले परंतु त्याना पाण्याचा अंदाज न कळत्यामुळे ते खोल पाण्यात गेले व ४जन

चिचडोह वैनगंगा नदी पात्रात बुडाले.४ही मृत्युदेह पाण्याबाहेर काढले असून त्यांची नावे कळु शकली नाही  चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले.

सविस्तर वृत्त असे की  चामोर्शी येथील अमित स्टॉईल्स चामोर्शी चे मालक अमित याचा आज दि. १४ मे ला वाढदिवश होता  त्यामुळे अमित आपल्या ९ मित्रांसोबत चिचडोह बॅरेज येथे गेले. त्यांची पार्टी झाल्यानंतर ६ मित्र एकत्र होते तर 3 अलग. ६ पैकी ४ मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते नदीपात्रात बुडाले नवही मित्र चामोर्शी येथील रहिवासी आहेतअजुनही मृत्युकाचे नाव कळाले नाही. सदर घटनेमुळे चामोर्शी शहरात शोककळा पसरली .

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या