Home / विदर्भ / गडचिरोली / *धानोरा तालुक्यातील...

विदर्भ    |    गडचिरोली

*धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे तालुका प्रशासन धानोरा महास्वराज्य अभियान शिबिरात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी उपस्थित राहून क्षेत्रांतील जनतेला मार्गदर्शन केले.!*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:- यावेळी महाराष्ट्र सह या गडचिरोली जिल्ह्यातील विविध पद रिक्त आहेत. त्यासाठी या विविध पद भरण्यात यावे. करीता आपण सतत पाठपुरावा करत असतो. या भागामधील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वनरक्षक, आरोग्य सेवक व ईतर पदे या  स्थानिक लोकांमधून लवकरात लवकर झाली पाहिजे. अश्या प्रकारच्या एक विनंती महसूल मंत्री, जिल्हाधिकारी व ईतर विभाग यांच्याकडे करून या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध विभागातील पदे भरती झाले पाहिजे. या गावातील प्रशासनाचा कणा व गावातील कर्मचारी जो आहे.  या सगळ्या लोकांचा डोक्यावर हा भार असतो. अश्या जर विविध जागा रिक्त असल्यास त्या यशस्वी रित्या विविध कार्य व पाठबळ देता येत नाही. आणि म्हणून हि पदे भरली पाहिजे.  तसेच या ग्रामीण भागातील आमचे कर्मचारी त्यांना एक मोबदला म्हणून त्यांना योग्य प्रकारचा त्यांना मानसन्मान हा या माध्यमातुन शासन आपल्या दारी या माध्यमातुन मिळाला पाहिजे. हेच या योजनांची अंमलबजावणी करणारे ग्रामीण भागातील कर्मचारी असल्यामुळे त्यांची आपेक्षा त्यांचा सहकार्य या योजनेसाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्याला विश्र्वास आहे या शासन आपल्या दारी माध्यमातुन आपल्या मंडळ ठिकाणची व गाव ठिकाणची कर्माचारी आहेत, यांच्या मध्ये एक प्रेरणा जागृत होते. ही जनता आणि आपण अधिकारी एकमेकांचे सहकारी आहोत. एकमेका बद्दल आधार भाव निर्माण होण्याचा दृष्टीकोनातून हे जे शासन आपल्या दारी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. या माध्यमातुन अधिकारी हा जनते पर्यंत पोहचावा व जनता हे अधिकारी पर्यंत पोहचते आहे. एक समन्वय तयार होऊन, आपुलकीची भावना निर्माण होतो आहे. त्यामुळे तालुका प्रशासन व येथील सर्व कर्मचारी यांचा अभिनंदन केले. चांगल्या प्रकारे योजनेला त्यांनी यशस्वी करण्यासाठीं सहकार्य केलेला आहे. त्याचप्रमाणें खेडपाड्यातील  जनता व बाकीचे ईतर सुद्धा नागरिक याठिकाणी आलेत. योग्य प्रकारचा लाभ त्यांनी घेतला. आता पुढे सुध्दा त्या योजना घेतल्यानंतर त्या यशस्वी आपल्याला करायचं आहे. पेंढरी शासकीय आश्रम शाळा येथील इमारती अतिशय दर्जेदार आहेत, पण इमारती ज्या प्रकारे दर्जेदार आहेत त्याच प्रकारे शिक्षण सुध्दा दर्जेदार राहिला पाहिजे. तुमच्या मुलांना योग्य प्रकारचा पुढील वाटचाल करता येईल. आणि आपण सगळे मिळून या ठिकाणी एक चांगला जीवन आपला या दुर्गम भागातील लोकांना कसा उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आपण प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी हे मिळून काम करूया. आपल्या सगळ्यांना ज्या ज्या विविध प्रमाणपत्रे व वेगवेगळे दाखले मिळाले असतील, त्यांच्या माध्यमातुन शासनाच्या ज्या योजना आहेत. त्या योग्य रित्या घ्यावा. काही जर अडचण असतील स्थानिक प्रतींनीधी, प्रशासनाचे आधिकरी व कर्मचारी यांच्या माध्यमातून आपल्याला यांच्या पर्यंत जाऊन आपला योजना यशस्वी आपण करू शकतो. परंतू जिथ जर अडचण आली तर स्वस्त न बसता, घरी न बसता थोडा धावपळ केला पाहिजे. माहिती घेतली पाहिजे अडचणीत सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा जर केलं तर नक्की आपल्याला योजनाचा पूर्णपणे फायदा घेता येईल. आणि म्हणून जेवढे काही उपस्थित अधिकारी व नागरिक आहेत. यांना या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना प्रशासनाने निमंत्रित केले त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. असे मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी केले.

 यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद लेनगुरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा दौलत धुर्वे, प. स माजी सदस्य परसराम पदा, कामनगडचे सरपंच संजय गावडे, सावंगाचे सरपंचा नैताम, माजी सरपंच बाबुराव गेडाम, उपसरपंचा आतला, तहसिलदार विरेंद्र जाधव, नायब तहसिलदार वाडके, नायब तहसिलदार वाकुडकर, कृषिधिकारी पाठक, वन परिक्षेत्र अधिकारी हेमके, अधिकारी वनिश्याम येरमे व आदी आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व योजनांचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या