Home / विदर्भ / गडचिरोली / *सालमारा नरेगा कामावरील...

विदर्भ    |    गडचिरोली

*सालमारा नरेगा कामावरील मजुरांवर मधमाशांचा हल्ला 10 मंजुर जख्मी*

*सालमारा नरेगा कामावरील मजुरांवर मधमाशांचा हल्ला 10 मंजुर जख्मी*

*सालमारा नरेगा कामावरील मजुरांवर मधमाशांचा हल्ला 10 मंजुर जख्मी*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-जोगीसाखरा -आरमोरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत   जोगीसाखरा  हि मजुरांना जवळपास  हिवाळा ते पाऊस पडे पर्यंत  मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत असल्यामुळे  सालमारा येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतुन नाला खोलीकरण काम २२५ मंजुर करीत असताना आज सकाळी नव वाजताच्या सुमारास झाडावर बसलेल्या मधमाशांनी मजुरांवर हल्ला करुन जवळपास 10 मजुराना जखमी केले परंतु यातील लिलाधर कांबळी भाग्यवान धनकर राहुल वाघ चद्रभान भैसारे अल्का कन्नाके यांना जास्त जखमी झाल्याची माहिती मजुरांनी जोगीसाखरा ग्रामपंचायत चे सरपंच संदिप ठाकुर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांना दिली असता कसलाही विलंब न करता घटनास्थळ गाडुण साधारण ४ जखमींना जोगीसाखरा प्राथमिक आरोग्य पथकात उपचारासाठी आणले असता डॉ शालिनी हस्तीमारे व आरोग्य सेविका चिलबुले यांनी उपचार केले  आति जखमिला लिलाधर कांबळी यांना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

यावेळी सरपंच संदिप ठाकुर सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम डॉ शालिनी हस्तीमारे आरोग्य सेविका चिलबुले ग्रा.प.परीचर मधुकर मानकर रोजगार सेवक राजेंद्र सोरते पंढरी मांढरे गंगाधर कुमरे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या