*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
भाजपची उलटी गिनती सुरू- महेंद्र ब्राह्मणवाडे
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात ढोल - ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार या सर्व गोष्टींना कंटाळून युवक, महिला, शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कर्नाटक निवडणुकीत मतदान केले आणि भ्रष्टाचारी भाजपला हद्दपार केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात सुद्धा उत्कृष्ट काम करत असतांना देखील भाजप ने धनशक्तीच्या जोरावर सत्ता बदल केले. त्यामुळे जेनतेत भाजप प्रति रोष आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील आणि जिल्ह्यातील जनता भाजपच्या जातीय तेढ आणि धार्मिक राजकारणच्या मुद्याला दूर ठेवून, महागाई- बेरोजगारी सारख्या मुद्द्यांना घेऊन भाजपच्या खोटे आश्वासनांना बळी न पडता मतदान करनार व राज्यातून आणि जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करनार. भाजपची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवल्या शिवाय जनता शांत बसणार नाहीत. असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी आनंद उत्सव साजरा करताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष वसंतराव राऊत, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, सहकार सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल भाई पंजवानी, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक सुरेश भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, सुनील चडगुलवार, भैयाजी मुद्दमवार, हरबाजी मोरे, प्रफुल आंबोरकर, जावेद खान, श्रीकांत काठोठे, रामभाऊ ननावरे, संदीप भैसारे, नितेश राठोड, धिवरु मेश्राम, संजय वानखेडे, ज्ञानेश्वर कुंभारे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...