*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
चौकशी अधिकारी त्याच कार्यालयाचेअजब-गजब
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- देसाईगंज सामाजीक वनीकरण विभागाच्या 33 कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी सामाजीक कार्यकर्ते सत्यवान रामटेके हे सामाजीक वनीकरण कार्यालय वडसा चे समोर उपोषणाला बसले होते. त्या वेळेस सामाजीक वनीकरण विभागाचे RTO यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी करू असे लेखी आश्वासन सत्यवान रामटेके यांना दिले होते. त्यामुळे रामटेके यांनी उपोषण समाप्त केले होते. ९मे २०२३ रोजी सामाजीक वनीकरण विभाग वडसा चे RoF यानी चौकशी समिती गठीत केले असुन सदर चौकशी समितीत त्याच कार्यालयाचे Rfo ' अध्यक्ष तर त्याच विभागातील अधिनस्त असलेला दुसरा बाबु हा सचिव ' भ्रष्टाचार करणारा याच कार्यालयातील R Fo व चौकशी करणारे याच विभागातील RFO अशा अजब-गजब प्रकरण सामाजीक वनीकरण विभाग वडसा यांनी केलेला आहे. तेव्हा सदर भ्रष्टाचार प्रकरणाला न्याय कोण मिळवून देणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे उपोषण कार्याचीदिशाभूल केली जात आहे . सदर चौकशी समिती रद्द करून नविन चौकशी समिती तयार करावी दोषीवर कारवाई करावी .व मला योग्य न्याय मिळवून घ्यावे अशी मागणी सत्यवान रामटेके यांनी वरिष्टा कडे केली आहे
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...