Home / विदर्भ / गडचिरोली / *पिरिपाचे कार्यकर्ते...

विदर्भ    |    गडचिरोली

*पिरिपाचे कार्यकर्ते दयाराम खोब्रागडे यांचे अपघाती निधन*

*पिरिपाचे कार्यकर्ते दयाराम खोब्रागडे यांचे अपघाती निधन*

*पिरिपाचे कार्यकर्ते दयाराम खोब्रागडे यांचे अपघाती निधन*

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

गडचिरोली :-पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष दयाराम खोब्रागडे ५५ रा. कुरखेडा यांचे दि . ११ मे २023 ला सांयकाळी ४. 30 चे दरम्यान अपघाती निधन झाले. दयाराम खोब्रागडे हा आपल्या मातेवाईकावर . झालेल्या अन्याय विरोधात  तो पोलिस स्टेशन कुरखेडा येथे दि . १० मे ला रिपोर्ट दिली होती. ज्यांचा विरुद्ध रिपोर्ट दिली होती. त्यांनी सुद्धा दयाराम चे विरोधात रिपोर्ट दिली. त्यामुळे कुरखेडा पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्टेशन मधे बोलावून समझोता घडवून आनल्याचे कळते. तो वडसा येथे मिस्त्रीचे काम करीत होता .त्यामुळे दयाराम खोब्रागडे हा वडसा -देसाईगंज कडे आपल्या मोटार सायकल ने ४ . ३० चे दरम्यान  जात असताना चिकली फाट्याजवळ मागून येणार्‍या फोर व्हिलर वाल्यांनी धडक दिल्यामुळे दयाराम बाजूला फेकल्या गेला. बघणार्‍या व्यक्तीने पोलीस स्टेशन व एमब्युलन्स वा ल्याना फोन केल्याचे कळते. अपघात होताच फोर व्हिलरवाला गाडी घेवून फरार झाला होता. ऍम्ब्युलन्स येवून दयाराम यांना घेवून ग्रामीण रुग्णालय कुरखेडा येथे नेण्यात आले. तोपर्यत तो जिवंतच होता. नंतर डॉक्टरांनी त्याला मृत्यु घोषीत केले. अपघात घडून जिवंत असतांना कुरखेडा पोलीस त्या ठिकाणी पोहचू शकली नाही. अन्यथा फोर व्हिलर वाल्यांचा शोध लागला असता. दयाराम च्या अपघातात घातपात होवू शकते अशी शक्यता त्यांची पत्नी ' भाऊ व बहीण यांनी वर्तविल्याचे कळते.परंतु बातमी लिहीपर्यत पोलीस स्टेशन कुरखेडा येथे रिपोर्ट न दिल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या