*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- गडचिरोली तालुक्यातील महादवाडी ( गोगाव ) पंचशिल बौद्ध समाज मंडळ महादवाडी च्या वतीने गौतम बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा तथागत बुद्ध मुर्तीचे अनावरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा व प्रबोधनात्मक कार्यक्रम दि . १७ मे 2023 दुपारी १२.३० वाजता बुद्ध विहार महादवाडी येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे उदघाटक प्रविण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष चंद्रपूर सहउदघाटक पत्रकार चक्रधर मेश्राम गडचिरोली , मोहन ठाकरे सामाजीक कार्यकर्ता कोटगल , तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास राऊत राष्ट्रीय उपाध्यक्ष अभारिप गडचिरोली. दिप प्रज्वलन जग्गनाथ पाटिल बोरकुटे , माजी जि.प. सदस्य गडचिरोली. प्रा. मुनिश्चर बोरकर , अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली. तर बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना भन्ते यशवर्धन व भन्तेगण नागपूर यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन अँड. विनय बांबोळे राष्टीय अध्यक्ष शेडयुल कास्ट फेडरेशन गडचिरोली. डॉ. कैलास नगराळे बि आरएसपी प्रमुख जिल्हा गडचिरोली.अनिल हिरेखण कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली , अशोक निमगडे चंद्रपूर , जर्नाधन ताकसांडे सामाजीक कार्यकर्ता गडचिरोली. प्रा. दिलीप बारसागडे , तुलाराम राऊत अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा गडचिरोली. प्राचार्य सागर म्हशाखेत्री गडचिरोली. प्राचार्य अनिल नंदेश्वर गडचिरोली , हंसराज उंदिरवाडे ' अध्यक्ष अभारिप जिल्हा गडचिरोली. भिमराव शेन्डे , सा. कार्य. गडचिरोली. रामनाथ खोब्रागडे सामा. कार्य. गडचिरोली. प्राजल फुलझेले गडचिरोली. प्रा. गौतम डांगे गडचिरोली. विजय घागरगुंडे गडचिरोली. डॉ. यशवंत दुर्गे ' डॉ. बाळू सहारे , वनिता बाबोळे , मुख्या ' प्रतिभा रामटेके , प्रा. प्रकाश दुधे , लहुजी रामटेके , सरपंच प्रमोद मुनघाटे चुरचुरा उपसरपंच प्रशांत खोबागडे चुरचुरा , स्मिता शेन्डे सरपंच अडपल्ली राजु उंदिरवाडे सरपंच गोगांव , अँड. नितिन उंदिरवाडे , अँड . रोशन ढेभुर्णे गोगाव , आदिची उपस्थिती लाभणार आहे. तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तुळसीदास बांबोळे , रूषी रामटेके मुखरु बारसागडे, आनंदराव सेमस्कर' बाळकृष्ण मेश्राम, नामदेव मेश्राम , मुरलीधर बांबोळे व बौद्ध समाज बांधव महादवाडी यांनी केलेले आहे.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...