Home / विदर्भ / गडचिरोली / *पोटेगांव येथे बुद्ध...

विदर्भ    |    गडचिरोली

*पोटेगांव येथे बुद्ध विहाराचे भुमीपुजन २२ मे ला* *माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार यांचे हस्ते*

*पोटेगांव येथे बुद्ध विहाराचे भुमीपुजन २२ मे ला*    *माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार यांचे हस्ते*

*पोटेगांव येथे बुद्ध विहाराचे भुमीपुजन २२ मे ला*

माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार यांचे हस्ते

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली :-गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव ( राजुली ) येथील भीमज्योती नवयुवक मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान राजुली रोड पोटंगांव येथील बुद्ध विहाराचे भुमीपुजन व पायाभरणी समारंभ २२ मे दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात आलेले आहे. सदर बुद्ध विहाराचे भुमीपुजन माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार यांचे हस्ते होणार असुन भन्ते भागीरथ व भन्ते गण बुद्ध विहार परिसर कोठरी यांचे उपस्थितीत तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अँड. राम मेश्राम माजी जि. प. सदस्य गडचिरोली. रिपब्लिकन पार्टी चे प्रा. मुनिश्वर बोरकर .गोगपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी , युवा नेते दिनेश मडावी . तर पाहुणे म्हणून अर्चना सुरपाम सरपंच्या पोटेगाव , मालता मडावी माजी प. स. सदस्य पोटेगांव , सामाजीक कार्यकर्ते नितिन पदा  शिवाजी नरोटे , धनपाल शेन्डे ' किशोर नरोटे पो. पा. पोटेगांव , गणेश मडावी केळीगट्टा , महेश उसेंडी कन्हाडगांव  संतोष वट्टे तोहगाव  वामन बाबोळे राजुली ,जमगां जोगी पाटिल उसेंडी  सुरेखा मडावी सरपंच सावेला. मनोहर पोटावी सरपंच मारदा , देविदास मडावी सरपंच जमगांव  सविता पोटावी सरपंच देवापूर , कांन्ता हालामी सरपंच सावेला , आदिची उपस्थिती लाभणार आहे. तरी होवू घातलेल्या कार्यक्रमास बहुजनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भीमज्योती नवयुवक बहुउद्देशिय संस्था पोटेगांव च्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या