वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
✍️उमेश इंगळे
अकोला
अकोला:- डॉ.राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासह दहा उद्देशासाठी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचा 68 वा वर्धापन दिन महानगरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गौरक्षण रोड येथील सुरज भवन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष होते तर विचारपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष देवलाल तायडे महानगराध्यक्ष सुनील शिरसाट एम एम तायडे महिला जिल्हाध्यक्ष राजकन्या सावळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभ तथागत भगवान गौतम बुद्ध ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला या सोहळ्यात समाजातील कार्यकर्त्यांनी धम्म सेवेसाठी जोमाने कार्य करून तथागताचे विचार युवा शक्तीत रूजविण्याचे आवाहन मान्यवरांनी केले यावेळी समाजात विविध सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना शाल व बुके देत सन्मानित करण्यात आले यामध्ये रुग्णसेवेत सदैव तत्पर व रुग्णसेवा करणारे उमेश सुरेशराव इंगळे यांचा शाल व बुके देऊन मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबतच राहुल इंगळे , उत्तमराव सदाशिव, राजेश समुद्रे,निलेश गवई,चेतन अंभोरे,अविका जामनिक,आदिना गौरविण्यात आले प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष देवलाल तायडे यांनी तर आभार नंदरत्न खंडारे यांनी मानलेत यावेळी बाळासाहेब अंभोरे,विरभान तायडे, यशवंत इंगोले,बी.एम.तायडे,ॲड.चंद्रशिल दंदी,संजय इंगळे,राजु मोरे,मुक्ताराम घुगे, उत्तमराव सदाशिव,सुरेश तायडे, आनंदा पळसपगार,नागेश तेलगोटे, सुदर्शन तायडे,प्रकाश सुरडकर, सुनिल तायडे, जितेन्द्र अहीर, मधुकर सिरसाठ, नागोराव शेजव,जगदेवराव खंडारे , संतोष इंगळे, बाळकृष्ण बोदडे,राजे समुद्रे,सुशिल गवई,प्रदिप धांडे, कल्पना गवारगुरू,चंदा जंजाळ,अलका तेलगोटे आदी भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...