*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-केंद्रप्रमुख केल्सडीन जनबंधू ५६ राहणार शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या समोर गोकुळनगर यांचे बुद्ध पौणिमेच्या रात्रौ दि . ५ मे २०२३ रात्रौ २ वाजता हार्ट अँटाक ने दुख:त निधन झाले. जनबंधू सर हे केंद्रप्रमुख व सामाजीक कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा मुलगी व पत्नी अशा परिवार आहे. .संध्या त्यांचा मृत्युदेह सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घरुन ( गोकुळनगर ) दुपारी २ वाजता निघुन कठाणी नदीघाटावर त्यांना श्रध्दांजली वाहिली जाईल असे त्यांचें सोयरे शुकदेव वासनिक अध्यक्ष पंचशिल बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली यांनी कळविले आहे.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...