*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी जगजागरण मोहिमेची यात्रा इंदिरा गांधी चौक येथे धडकली व सभा घेण्यात आली. सदर सभेत कांग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , अभारिप चे प्रांतीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत , जिल्हाध्यक्ष हंसराज उदिरंवाडे 'भाकपचे डॉ. महेश कोपूलवार , देवराव चवडे ' अँड. मेश्राम , रिपाईचे जिल्हा प्रमुख प्रा. मुनिश्चर बोरकर बिआरएसपीचे माजी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड कांग्रेसचे चडगुलवार, सतिश विधाते ,पांडुरंग पाटिल घोटेकर , अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. निबोरकर आदिनी भाजपा च्या कारभारावर व संविधान बचाव साठी देशव्यापी जनजागरण मोहीम राबविण्यात आली. भाजपाच्या कार्यकाळात Fvm मशीन घोटाळा संविधानाला गालबोट लावणे , कुणालाही ईडी लावून त्यांनां तुरंगात डाबणे ' खाजगीकरण शाळेचे खाजगीकरण महागाई , गॅस सिलेंडर दरवाढ , बेरोजगारांना नोकरी नाही. शेतकऱ्यांना भुलथाप देणे. आदी समस्यामुळे जनता हैराण झाली आहे. संविधान बदलविण्याची भाषा करणाऱ्या अश्या भाजप सरकारला हद्दपार करावे. भाजप हटाव देश बचाव. अशा नारा देत सर्व विरोधी राजकीय पक्षाला एकत्रीत करण्याचे काम भाकप करीत असुन देशव्यापी जनजागरण मोहीम सुरु आहे. सदर जाहीर सभेला कांग्रेस अभारिप' रिपाई ' भाकपा , बिआर एसपी पिरिपा व इतर संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...