Home / विदर्भ / गडचिरोली / फोर व्हिलर वाल्याने...

विदर्भ    |    गडचिरोली

फोर व्हिलर वाल्याने बेक मारताच टुव्हिलर फोर व्हिलर गाडीवर आदळली ३ जखमी

फोर व्हिलर वाल्याने बेक मारताच    टुव्हिलर फोर व्हिलर गाडीवर आदळली ३ जखमी

फोर व्हिलर वाल्याने बेक मारताच

 

टुव्हिलर फोर व्हिलर गाडीवर आदळली ३ जखमी

 

 ✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली :-M H - 3 I FU 4 9 94 नंबरची फोर व्हिलर गडचिरोली वरून आरमोरी कडे जात होती. तर टु व्हिलर गाडी नं. 3 4 A 1508 क्रंमाकाची गाडी फोर व्हिलर च्या मागे होती. कारने मागे न पाहाता ब्रेक मारल्या मुळे मागुन येणारी टुव्हिलर वाल्याची गाडी फोर व्हिलरला मागे आदळल्यामुळे गाडीचा मागचा काच व पुढचा आरसा फुटला तर टु व्हिलरवर बसलेले तिघेही जन पडले एकाला गंभीर मार असुन एक महिला व मुलगा यांना थोडी दुखापत झाली. आज दि. २ मे सायंकाळी ५.३० चे सुमारास कारवाला आरमोरी कडे जात होता तर टु व्हिलर वाले त्याला मागुन जात होते . खरपुडी नाक्याजवळ सदर अपघात घडला. टु व्हिलर वाले लालाजी दिवटे ५५ पत्नी उर्मिला दिवटे ,मुलगा रंजित राहणार जलसाई मुडझा ( ब्रम्हपुरी ) हे तिघेजन इंदिरानगर लग्न आटपून खरपुडी गावाला आपल्या नातेवाईकाना भेटुन पुन्हा मुडझा जाणार होते. फोर व्हिलर वाल्यांनी जखमीना डॉ. कुंभारे यांच्या दवाखाण्यात भरती केले. बघ्याची गर्दी जमली होती. गडचिरोली पोलिसांना फोन केला होता . तोपर्यंत कार वाल्यांनी जखमींना खाजगी दवाखान्यात भरती केले. लालाजी दिवटे हा गंभीर जखमी आहे.

ताज्या बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....