*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
सामाजिक वनीकरणाचा वृक्षारोपणात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-सामाजिक वनिकरण विभाग वडसा यांना महाराष्ट्र शासनाने 33 कोटी पैकी काही झाडे लावण्यास अनुदान दिले असता सदर कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी या मागणी साठी सामाजीक कार्यकर्ते सत्यवान रामटेके दि . २ मे पासुन तहसिल कार्यालय वडसा समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. देसाईगंज सामाजीक वनीकरण विभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड राज्य अर्तगत झालेल्या संपुर्ण कामावरील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणी साठी सत्यवान रामटेके हे उपोषणाला बसले आहे. सामाज्रीक वनीकरण विभागाने झाडे लावताना कुपण न लावणे , उन्हाळ्यात पाणी न टाकल्यामुळे झाडे सुकलीत ' बोगस मजुरांची हजेरी लावणे सदर प्रकरणात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी अशी सत्यवान रामटेके यांची मागणी आहे. सदर त्यांचा रास्त मागणी साठी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर .कार्याधक्ष मुरलीधर भानारकर आम आदमी पार्टीचे दिपक नागदेव , भरत दहिलानी ' आशिष घुटके प्रमोद दहिवले चंदु ठाकरे , शिल्पा मॅडम शेखर बारापात्रे ' सहीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपोषणाला पाठींबा दर्शविला होता.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...