*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-गडचिरोली शहरातील मुख्य आणि एकमेव चौक म्हणजे इंदिरा गांधी चौक यात आरमोरी , धानोरा , चंद्रपूर व चामोर्शी मार्ग निघतो .राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना याच मार्गातुन जावे लागते. असे हे मुख्य चौक आता लवकरच सुशोभित होणार आहे. यापूर्वी या ठिकाणी कारंजे लावण्यात आले होते परंतु ते कधीही सुरु झाले नाहीत. याच ठिकाणी काही दिवश लॉन पण लावण्यात आली होती पण ती गुरेढोरे च्या बसण्यामुळे लॅन ही गायब झाली. पावसाळ्यात सभोवताली डबके , खड्डे पडले होते. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते आता मात्र पक्षाचे , वाढदिवसाचे जयंतीचे बॅनर लावायची जनु चढाओढच निर्माण झालेली आहे. यामुळे वाहतुकीला खूप अडचण निर्माण झाली आहे. खुप वर्षानी का होइना सदर चौक सुशोभिकरणाच्या तयारीला लागले आहे. होणाऱ्या सौदर्यीकरणात कोणाच्याही जाती धर्माचे पुढार्याचे पुतळे बसविणार नसुन एक सुशोभित सौंदर्यीकरण होणार आहे. नगर परिषद गडचिरोली याकडे लक्ष देवून आहे.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....