*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविघालय कुरखेडा येथील प्राचार्य आनंदराव गेडाम सेवानिवृत् झाल्यामुळे सदर शाळेत त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक सि. एम . मुगमोडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माधुरी लांजेवार , संघमित्रा गजभिये हया होत्या. प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रा. गेडाम यांचा सेवा काळाचा गौरवपूर्ण उल्लेख केला प्रा. आनंद गेडाम यांनी आपल्या सेवाकाळातील आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विवेक गलबले यांनी तर आभार नोगेश गेडाम यांनी मानले. कार्यक्रमास आर . जी. पराते , पि बी . मुंगनकर ' एम. एन. कुमरे , के . पी. सोरते बि. आर. सोरते. एन . एस. कोहाळे , कोडापे एम ए. नवघडे ' एम . ए . वैध' सराटे , भोयर राऊत' जेष्ठ लिपीक अनिल बांबोळे , शिपाई कालिदास मलोडे घनश्याम भोयर ' शिवा भोयर सहित बहुतांश प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...