*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
चामोर्शी अतुल गण्यारपवार कडे आणि अहेरी आविस कडे
भाजपा-शिवसेनेचा मोठा जल्लोस.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आरमोरी ' गडचिरोली , चामोर्शी व अहेरी या चार तालुक्यातील निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीत भाजप- शिवसेना (शिंदे गट ) सर्वच्या सर्वच म्हणजे १८ जागेवर विजय प्राप्त करून सत्ता काबिज केली. कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीत सर्वच्या सर्वच १७ जागा पडकाविल्या. तर कृर्षी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीत माजी सभापती अतुल गण्यारपवार गटाने १२ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. अतुल गण्यारपवार हे रुग्णालयात भरती होते. त्यामुळे त्यांना सहानभुतीची लाट मिळाली. तर काँग्रेस , राष्ट्रवादी' शिवसेना ( ठाकरे गट ) तसेच शेतकरी संघटना मिळून शेतकरी जनशक्ती पॅनल बनवून फक्त ६ उमेदवार निवडून आणण्यात यश मिळविले. कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरीत आविस ने ११ जागेवर विजय संपादन केले. यात माजी जिप अध्यक्ष अजय कंकडलावार विजयी झालेत. अहेरीत आविसला शह देण्यासाठी कांग्रेस 'राष्ट्रवादी व भाजपा अशी अधोरी युती करूनही ७ जागेवर विजय मिळविला. शशीकांत साळवे ' विजया हेमंत जम्बेवार ' रेखा दादाजी चुधरी, संजय पोरड्डीवार 'पोरडीवा बापुजी फरांडे बळवंत लाकडे , नंदू सारडा मुखरु लाडवे अजय कंकडलावार शिवसेना ( शिंदे गट ) चे व जिल्हा अध्यक्ष राकेश बेलसरे व विजया हेमंत जम्बेवार आदि दिग्वज उमेदवारांनी विजय मिळविला. खासदार अशोक नेते 'आमदार डॉ. देवराव होळी , आमदार कृष्णा गजबे , अरविंद सावकार पोरड्डीवार प्रकाश सावकार पोरडीवार माजी उपसभापती विलास दशमुखे ' माजी सभापती मारोती ईचोडकर , गोविंद सारडा ' रविभाऊ ओल्लालवार ' साईनाथ साळवे ' शिवसेना शिंदे गटाचे राकेश बेलसरे , हेमंत जम्बेवार , अमिता मडावी आदिनी अथक परिश्रम घेतले व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून भाजप-सेना युतीने शहरात ढोल ताश्याच्या गजरात मोठा जल्लोष केला.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...