*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
*गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा शिवसेना युतीचा झेंडा*
*काँग्रेस व विरोधकांचा सुपळा साफ*
*भाजपा शिवसेना युतीचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार विजयी*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन*
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-दिनांक २९/४/२०२३ गडचिरोली
गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला असून या निकालामध्ये भाजपा शिवसेना युतीचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचा सुकळा साप झाला आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
विजयी उमदवारांमध्ये सेवा सहकारी गटातून शशिकांत विठ्ठलराव साळवे, नरेंद्र ऋषीजी उईके, विजयालक्ष्मी हेमंत जम्बेवार, रेखा दादाजी चूधरी, श्रावण लक्ष्मीकांत कुंभारे, रामदास निंबाजी पिपरे, सोमा डोनु करकाडे , संजय मारोतराव पोरेड्डीवार ,बापूजी तुळशीराम फरांडे, विनायक कवडुजी भोयर, बलवंत मारोतराव लाकडे, व्यापारी गटाचे नंदू भवरलालजी सारडा, दिलीपजी भुरले ग्रामपंचात गटातून हेमंत हरबाजी बोरकुटे, पवन विश्वनाथ येरमे, मुखरू रावजी लाडवे विजयी झाले आहेत. हमाल गटातून वामनजी घोघरे यापूर्वीच अविरोध निवडून आलेले आहेत.
मागील काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. यामध्ये विरोधी पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केला होता. परंतु हा सर्व दावा खोटा ठरवून सभासद मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी केले आहे. यापूर्वी अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस गटाचे एकछत्री अंमल राहिलेले आहे. मात्र आता या निकालावरून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवारांना स्वीकारले असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे अरविंद सावकार पोरेड्डीवार ,प्रकाश सावकार पोरेड्डीवार, शिवसेना नेते हेमंतभाऊ जम्बेवार, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, रवींद्र ओल्लारवार, साईनाथजी साळवे, लताताई पुंगाटी,अंतूभाऊ साळवे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतरावजी ईचोडकर उपसभापती विलासजी दशमुखे, शिवसेना नेत्या अमिता ताई मडावी, यांचेसह भाजपा -शिवसेना युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...