*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
चौकशीची मागणी
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली ते पोटेगाव रोडलगत मृद व जलसंधारण विभागाच्या सहकार्याने कार्यालया समोरील सुरु असलेल्या भिंतीचे करोडो रुपयाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असुन संबधित विभागातर्फे योग्य चौकशी करावी अशी मागणी रामनगर वासीयांनी केलेली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडून करोडो रुपयाचे अनुदान प्राप्त करून आपल्या मर्जीतील एका ठेकेदारास भिंतीचे बांधकाम देण्यात आले. सिमेंटच्या विटाचा वापर करून व पायवा मजबुत न करताच भिंतीचे बांधकाम सुरू आहे. सदर कामात अवैध रेतीचा वापर जास्त व निकृष्ट दर्जाचे सिमेंट चा वापर करण्यात येत आहे. एवढा मोठा उन्हाळा तापत असताना सुद्धा भिंतीवर पाणी मारले जात नाही. एकंदरीत ऐन पावसाळ्यात बांधलेली भिंत कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मृद व जलसंधारण विभागाचे आपल्या कार्यालया समोर भिंतीचा काम थेट तुलंतुली प्रकल्प कार्यालया पर्यत वाढवून भिंत बांधला जात आहे. यातच काही तरी गौडबंगाल आहे. सदर बांधकाम पोटेगांव बायपास रोडलगत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नजरेतुन निकृष भिंतीचे बांधकाम दिसुन येते. करोडो रुपयाचे भिंतीचे बांधकाम १० लाखातच होत आहे असे वाटते. तेव्हा संबंधित विभागाचे ठेकेदाराकडून सुरअसलेल्या भिंतीचे बांधकाम कामाची योग्य चौकशी करून सदर भिंतीचे बांधकाम उत्कृष दर्जाचे करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....