वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
*भारतीय वार्ता
अकोला प्रती - राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात विमेदार रुग्ण तपासणी करिता सदर सेवा दवाखान्यात आले असता त्यांच्यावर सुरू असलेल्या आजारासंबंधी तथा उपचाराची नोंद ओपीडी स्लीप करण्यात येते होती परंतु बरेचसे विमाधारक रुग्ण हे ओपीडी स्लिप गहाळ करतात व जुनी ओपीडी स्लिप गहाळ झाल्यास मागील उपचार व औषधी घेतल्याची नोंद याचा बोध होत नाही त्यामुळे विमेदार रुग्णाची व कुटुंबियाची आजाराची उपचाराची माहिती व्यवस्थित रित्या जतन करून ठेवण्याकरिता व उमेदवाराच्या सुविधे करता राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात त्यांना एक वही किंवा लेटर बुक आणण्याकरता सांगण्यात येत होते व ती वही किंवा लेटर बुक त्यांच्याकडेच ठेवण्याकरिता सांगितले जात होते. उपचार घ्या किंवा नका घेऊ तरीही कामगार विमाधारकाकडुन दरमहा १७५ रु किंवा अधिक पगार मधुन कापले जातात व तरीही हा वही,लेटरबुक चा अधिकचा खर्च कामगारांवर लादुन एक प्रकारे कामगारांना वर अन्याय होत होता म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेत कर्मचारी राज्य विमा निगम शाखा कार्यालय अकोला यांना सदर हेल्थ बुक किंवा अभिलेख चिकित्सा लिफाफा चा पाठपुरावा करण्याबाबत १७/०२/२०२३ अन्वये कळविण्यात आले होते त्यानुसार स्थानिक कार्यालय यांचेकडून अभिलेख चिकित्सा लिफाफे प्राप्त झाले आहेत.तरि कामगार विमेदार रुग्णाची नोंद तथा आजारांची नोंद सदर अभिलेख चिकित्सा लिफाफा मध्ये केल्या जात आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीनुसार कामगार विमेदार रुग्णांना लेटरबुक आणण्याकरिता सांगण्यात व सक्ती करण्यात येत नाही तसेच कामगार विमेदार रुग्णाची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने दक्षता या राज्य कर्मचारी विमा निगम कार्यालया मार्फत घेण्यात येत असून सामाजिक कार्यकर्ता तथा महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उमेश सुरेशराव इंगळे यांच्या लढ्याला यश आले असून कामगारांना न्याय मिळाला आहे
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...