*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावाजवळ कार ने टुव्हिलर वाल्यांना धडक देवून कार चालक आरमोरी मार्ग पसार झाला. आज दि. २७ सांयकाळी ७. 30 चे सुमारास बेटाळा ( ब्रम्हपुरी ) येथील आकाश ढोरे 32 व त्यांचा मित्र हे दोघे MH 3 4 B 2865 डिलक्स टु व्हिलर गाडीने लग्नावरून बेटाळा बम्हपुरी जात होते तर फोर व्हिलरवाला ब्रम्हपुरी वरून आरमोरी कडे जात होता.अरसोडा गावाजवळ हायवे वर फोर व्हिलर वाल्यांनी टुव्हिलर वाल्यांना धडक दिली असता टु व्हिलर वाले रस्त्यावर पडले. एकला किरकोड मार होता तर दुसरा गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती रिपाईचे नेते मुरलीधर भानारकर आरमोरी यांनी आरमोरी पोलीसांना दिली असता. आरमोरी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमीना ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे भरती करण्यात आले. कर्तव्यदक्ष आरमोरी पोलीसानी सदर कार बर्डी जवळ पकडल्याचे कळते. अधिक तपास सुरु आहे.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....