*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
सचिव नेहमीच गैरहजर
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-गडचिरोली पंचायत समिती अर्तगत मौशीखांब ग्रामपंचायत आज दि. १७ एप्रिलला कुलुपबंद अवस्थेत होते. गावकरी -कास्तकार मात्र दाखल्या साठी वाट बघत होते. गडचिरोली तालुक्यातील जवळच्या ग्रामपंचायतचा अशा भोंगळ कारभार असेल तर दुरवरच्या ग्रामपंचायत काय? याला प. स. बिडिओ चा वरदहस्त तर नसावा ना? अकाली पावसाने झोडपुन काढल्यामुळे गावात व गावातील नालीची घाणीच्या साम्राज्याने दैनिय अवस्था झाली आहे. शेतकन्यांना आता दाखल्याची गरज आहे. परंतु ग्रामसेवकच हजर राहत नसेल तर ग्रामस्थानी गाहानी कुणाकडे मांडाव्यात. गैरहजर ग्रामसेवक मात्र गावातच राहतो असे भासवून घरभाडे उचल करण्यास विसरत नाही. सदर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक यापूर्वी जेप्रा ग्रामपंचायतचा कारभार चार- पाच वर्ष पाहत होता. वास्तविक अश्या ग्रामसेवकांना दुर्गम भागात बदली करायला पाहीजे परंतु त्यांना पुन्हा जवळचीच मौशि खाब ग्रामपंचायतचा कारभार सोपविण्यात आला. यात बिडिओ चा वरदहस्त तर नसावा ना! गावाच्या विकासाकरीता कामे अपूरे आहेत. त्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. अश्या निष्क्रीय ग्रामसेवकांची बदली करावी अशी मागणी गावकऱ्याची आहे.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...