*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हा लगत छतीसगड _ दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या भिषण हल्ल्यात ११ जवान शहीद झालेत. आज दि. 26 दुपारच्या सुमारास छतीसगड . दंतेवाडा ' अरणपूर च्या जंगलात नक्षानवादी दबा धरून बसलेले असल्याची माहीती नक्षलविरोधी अभियानास प्राप्त होताच. सदर परिसरात जवानांनी शोध मोहीम राबविली परंतु जवानांना नक्षलवादी दिसले नाहीत. मात्र परतीच्या प्रवासात माओवाद्यांनी आयडीचा स्फोट घडवून आणला व सदर स्फोटात ११ जवान शहीद झालेत. स्फोटानंतर या भागातील परिसर शिल करण्यात आले. या भागात सीआरपीएफ चे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. स्फोट च्या मोठ्या हाल्यात १० डायरेक्ट रिझर्व गार्ड व एक चालक ठार झाल्याची माहीती प्राप्त झाली. सदर घटनेचा गडचिरोली पोलीस मुख्यालयाकडून दुजोरा मिळाला नाही. दंतेवाडा भागात असे प्रकार अधुन मधून घडत असतात. सदर घटनेमुळे छतीसगड पोलीस हादरले.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....