*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-सावली तालुक्यातील व गडचिरोली वैनगंगा नदि पलीकडील वाघोली ( बुट्टी ) येथील वाघाच्या हल्यात एक महिला ठार झाली. दि . 26 एप्रिल सांयकाळी ४ चे सुमारास ममता हरिचंद्र बोदानकर वय ७० हि आपल्या शेतात काम करीत होती 'झुडपात दबा धरून बसलेला वाघाचे त्या म्हातारीवर हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेतला व तिला फरफरत ओढत नेले. सावली वनविभागाचे कर्मचारी व सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोरकर आपल्या ताफ्या सहीत घटनास्थळी पोहचले .पंचनाम्या अंति तिचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविण्यात आले. ममता हिच्या दुदैवी मृत्युमुळे गावातील नागरीकाची गर्दी शेतात जमली होती. सदर परिसरात अश्या घटना अधुन मधुन घडत असतात. शर्तक राहण्याचा ईशारा सावली वनविभागाने दिला.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....