Home / विदर्भ / गडचिरोली / विजेच्या धक्क्याने...

विदर्भ    |    गडचिरोली

विजेच्या धक्क्याने मृत्यु पावलेल्या राजगडे यांच्या आईला शासनाची मदत. आमदार कृष्णा गजबे चा पुढाकार.

विजेच्या धक्क्याने मृत्यु पावलेल्या राजगडे यांच्या आईला शासनाची मदत.    आमदार कृष्णा गजबे चा पुढाकार.

विजेच्या धक्क्याने मृत्यु पावलेल्या राजगडे यांच्या आईला शासनाची मदत.

 

आमदार कृष्णा गजबे चा पुढाकार.

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-भारत राजगडे ' पत्नी अंकिता  मुलगी देवाशी व मनस्वि हे कुटुंब लग्न समारंभ आटपून गावाकडे आमगाव येथे येत असताना विजेच्या वज्र घाताने राजगडे कुटुंब क्षणात मृत्यु पावले व आमगाव येये शोककळा पसरली. आमदार कृष्णा गजबे यानी अवघ्या दोन दिवसात शासनाकडे पाठपुरावा करून १६ लाखाचा धनादेश राजगडे कुटुबियाना सुर्पद केला. धनादेश देतांना उपविभागीय अधिकारी लोंढे , तहसिलदार प्रियेश महाजन , नायब तहसीलदार राम नैताम वडसा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मृत्युकांची आई पुप्पा लक्ष्मण राजगडे ' बहीण अंजु गडपायले , प्रिती केळझरकर , स्मिता भोसकर ' यांना १६ लाखाचा धनादेश बहाल केला. याप्रंसगी माजी सरपंच योगेश नाकतोडे  अनिल निकम व आमगांव गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. राजगडे दुख:त कुटुबांना शासनातर्फे १६ लाख रुपयाचा धनादेश देऊन सांत्वन केले.

ताज्या बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....