*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
बसपा तर्फे जिल्हाधिकार्याना तक्रारीचे निवेदन.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-महाराष्ट् ग्रामीण जिवनोन्नती अभियान गडचिरोली ( उमेद ) यांच्या वतीने कुकुट पालन प्रशिक्षण घेण्यात आले परंतु प्रशिक्षणार्थी चे अनुदान उमेद ने हडपले असुन सदर अनुदान त्वरीत मिळावा या मागणीसाठी बसपाचे एक शिष्टमंडळ यांनी नि. जिल्हा उप जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले. M REG S ' उमेद तर्फे आरमोरी प . स. तालुका सरावर १० दिवसाचे प्रशिक्षण सन २०22 ला घेण्यात आले होते . यात एकून 3५ प्रशिक्षणार्थीनी भाग घेतला होता. १४ लोकांचा payment करण्यात आला उर्वरित प्रशिक्षणार्थीना अजुनही मजुरी प्राप्त झाली नाही . प्रतिदिनी 228 प्रमाणे प्रत्येकांचे २४८० रुपये अनुदान प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थेने हडपले असा आरोप बसपाचे नेते वामन राऊत यांनी केला. उपस्थित नसलेल्या व सहया मारणाऱ्या लोकानांच अनुदान दिले असुन यात अधिकाऱ्यांचे गोलमाल झाले असल्याचे कळते. सदर विभागात चौकशी केली असता उडवा उडविली उतरे दिली जातात. आरमोरी प. स . अर्नगत वनखी अर्तगत काही सदस्य व महिला यांना अजुनही मजुरी मिळाली नाही. ति त्वरीत मिळावी अन्यता . बसपा तर्फे उपोषणाला बसणार असल्याचे वामन राऊत , मनोहर नागापूरे यांनी केलेली आहे.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....