*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-वडसा तालुक्यातील वडसा _ कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी जवळ म्हणजे वडसा वरून अवघ्या एक कि.मी. अंतरावर अंगावर विज कोसळून एकाच कुटुंबातील चार जन जागीच ठार झाले. आज दि. २४ एप्रिल सायंकाळी ५ चे सुमारास आमगाव येथील भारत लक्ष्मण राजगडे वय 32 व त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले हे चौघेजन गरगळा येथुन लग्न आटपून गावाकडे जात असताना ५ चे सुमारास हालक्या स्वरूपाचा पाऊस येत होता. विजेचा गळगळा ट .होता. त्यामुळे सदर कुटुंबाने झाडाचा आश्रय घेतला असता नेमके हेच चुकले आणि क्षणातच झाडाखाली असलेल्या त्या चारही जनावर विज कोसळली त्यामुळे राजगडे कुटुंब क्षणात ठार झाले. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. वडसा देसाईगंज पोलिस घटनास्थळी पोहचले. त्या कुटुंबाना ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविण्यात आले असुन पूढील तपास पोलीस निरिक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आमगावात शोककळा पसरली असुन त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...