Home / विदर्भ / गडचिरोली / मारकबोडी - डोगरगांव...

विदर्भ    |    गडचिरोली

मारकबोडी - डोगरगांव शेतकर्‍यांचा टाहो. नियमित कर्ज भरूनही लाभ नाही.

मारकबोडी - डोगरगांव शेतकर्‍यांचा टाहो.    नियमित कर्ज भरूनही लाभ नाही.

मारकबोडी - डोगरगांव शेतकर्‍यांचा टाहो.

 

नियमित कर्ज भरूनही लाभ नाही.

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील येवली सर्कल मधील मारकबोडी - डोंगरगांव च्या शेतकऱ्यानी नियमीत कर्ज भरूनही शेतकरी पोत्साहन लाभापासुन वंचित असुन प्रोत्साहन लाभ मिळावा यासाठी सदर शेतकरी टाहो फोडत आहेत. डोंगरगाव सेवा सहकारी संस्था कडून मारकबोडी _ डोंगरगाव च्या अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरला होता. शासनाने घोषीत केले की जे शेतकरी कर्ज घेऊन नियमीत परतफेड करत असतील अश्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत ५० हजार रुपये पोत्साहन लाभ योजना सन २० 22- 23 मधे सुरु केला. सदर योजनेचा लाभ ८० % टक्के लार्भात्याना मिळाला परंतु दरवर्षी कर्जफेड करणारे लाभार्थी रोहिदास रामटेके , धनराज कुनघाडकर , प्रकाश कोलेते ' मोतीराम रामटेके , विमल पानकनवार ' निवृत्ता तुकलवार , गुरनुले, आदी शेतकरी लाभापासुन वंचितच आहेत. अशा प्रकार संपूर्ण जिल्हयात सुरु आहे. सदर परिषरातील शेतकरी कोअपरेटिव्ह बॅक शाखा येवली येथे विचारपुस करण्याकरीता गेले असता सदर शाखेचे अधिकारी सांगायला किंवा बोलायला तयार नाही उलट उद्धट उत्तर देतात असे शेतकऱ्यांनी सागीतले. २०% टक्के शेतकरी अजुनही प्रोत्साहन लाभापासन वंचित आहेत. अश्या वंचित शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी मागणी वंचित शेतकरी रोहिदास रामटेके , धनराज कुकडकर, मोतीराम रामटेके , विमल पानकनवार आदीनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....