*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :-चामोर्शी तालुक्यातील हळदवाई येथील दिव्यांग व्यक्तीस पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर होवून अनुदान ग्राम पंचायत प्रशासनाकडे प्राप्त झाले असताना मात्र प्रशासनाने त्या दिव्याग व्यक्तीचे घरकुल बनविण्यासाठी अनुदान न दिल्यामुळे त्या दिव्याग व्यक्ती बेघर झालेला आहे. सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत हळदवाई येथील अनिल काशिनाथ गव्हारे ५५ या दिव्याग व्यक्तीने घरकुल मिळण्याकरीता अर्ज भरल्या नुसार घरकुलाचे अनुदान प्राप्त झाले. सदर व्यक्तीला गेल्या सहा महिन्यांपासून आपली झोपडी उदळायला ग्राम प्रशासनाने सांगीतले त्यांनुसार त्यांनी घरकुल उधळून त्याने मांडवात उघड्यावर संसार थाटला. अचानक एका ग्राम पंचायत सदस्याची जी झोपडी होती. ति घराची जागा माझी म्हणुन कोर्टात स्टे आणले.
वास्तविक सदर 30 x 30 ची जागा हि वडिलोपार्जीत त्याच्या वडीलाच्या नावावर असुन प्रशासन मात्र घरकुल बाधण्याकरीता त्यांना अनुदान देत नाही. त्यामुळे सदर दिव्याग गव्हारे शेवटी हतबल होवून मला घरकुल मिळावे म्हणुन प.स बिडिओ चामोर्शी , तहसिलदार चामोर्शी व ग्रामपंचायत हळदवाई यांचेकडे विनंती अर्ज केला परंतु अजुनपावतो त्या दिव्याग व्यक्तीला न्याय मिळाला नाही. शेवटी लो बेघर झाला असुन घरकुल मिळावे म्हणून प्रशासनाकडे दाद मागितली असुन दोषीवर कारवाई करावी. अशी मागणी त्यानी प्रशासनाकडे केलेली आहे.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...