Home / विदर्भ / गडचिरोली / चपराश्याच्या भरोश्यावर...

विदर्भ    |    गडचिरोली

चपराश्याच्या भरोश्यावर चालतो ग्रामपंचायत नवरगांव

चपराश्याच्या भरोश्यावर चालतो ग्रामपंचायत नवरगांव

चपराश्याच्या भरोश्यावर चालतो ग्रामपंचायत नवरगांव

 

✍️प्रा.मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली प.स. अर्तगत ग्रामपंचायत नवरगांव (पोरला) ची ग्रामपंचायत ग्रा.प . चपराश्याच्या भरोश्यावर सुरु राहतो तर कधि -कधि कुलुपबंद ग्रामपंचायत असतो. येथील ग्रामसेवक नेहमीच गैरहजर राहतो असी गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखले घेन्यासाठी अडचण निर्माण होतो. पावसाळा लवकरच सुरु होणार असुन गावातील नाली सफाई होत नाही. गावात नेहमीच घाणीचे साम्राज्य असतो. गावातील विकासाची कामे होत नाही. वनविभाग पोर्ला अर्तगत गावात झाडे लावा झाडे जगवा स्किम मिळतो असे नवरगांव वनसमितीच्या महिला सदस्यांनी सांगीतले परंतु ग्रामसेवकांच्या अटेलतट्टू धोरणामुळे सदर स्कीम गावात पोहचू शकली नाही. गावात लाखो रुपये खर्चुन संडास बांधकाम झाले. परंतु तिथेही घाणीचे साम्राज्य आहे. पाण्याचा पत्तास नाही. त्यामुळे सदर योजना सुद्धा कुचकामी ठरली आहे. रोडवर मुरुम नाहीं. फुटलेल्या नाली बांधकामाची दुरस्ती नाही. गावाचा खुटालेला विकासास ग्रामसेवकच जाबाबदार आहे. सदर ग्रामसेवकाकडे यापूर्वी दोन-दोन ग्रामपंचायतीचा कारभार होता. नवरगाव ग्रामपंचायत छोटी आहे. त्यामुळे मोठी ग्रामपंचायत मिळावी यासाठी ग्रामसेवक प.स. बिडिओ कडे चकरा मारतांना दिसतो. ग्राम सेवक मुख्यालयी न राहता गडचिरोली वरून ये -जा करतो. घरभाडे मात्र घेण्यास ग्रामसेवक विसरत नाही. ग्रा प. नवरंगाव च्या ग्रामसेवकाचे सदर ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष असल्याचे कळते.

ताज्या बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

गडचिरोलीतील बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...