Home / विदर्भ / गडचिरोली / छत्रपती शिवाजी महाराज...

विदर्भ    |    गडचिरोली

छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाची सभा संपन्न.

छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाची  सभा संपन्न.

छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाची

सभा संपन्न.

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-छत्रपती शिवाजी महाराज बचत गट गडचिरोली ची आमसभा बचत गटाचे मार्गदर्शक डि.एन. चापले यांच्या अध्यक्षतेखाली आभारे लॉन , मुरखळा येथे संपन्न झाले. सदर सभेत सेवानिवृत प्राचार्य रामकृष्ण ताजणे ' अरविंद बळी , दुधराम रोहणकर , कारेकर सर आदिचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच पुरुषोत्तम झंझाड यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाचे अध्यक्ष दादाजी चुधरी सचिव विनायक बादुरकर यांनी बचत गटाचा लेखा-जोखा वाचून दाखविला. याप्रसंगी प्राचार्य रामकृष्ण ताजणे , अरविंद बळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मार्गदर्शक दादाजी चापले यांनी मराठा सेवा संघ व छत्रपती बचत गट तसेच तुकोबा वाचनालय आदि वाटचाल म्हणजे बचत गटाची प्रगतीच होय. या बचत गटाद्वारे अनेकांच्या अडी-अडचणीत सहकार्य करून मदतीचा हात दाखविण्याचे कार्य छत्रपती बचत गटाकइन होतो. सदर उपक्रमाची पूढे प्रगती होवो ' भरभराटीस जावो अश्या प्रकारच्या शुभेच्छापण चापले सरांनी दिल्यात. सदर बैठकीस ब्राम्हणवाडेसर ' प्राचार्य हेमंत रामटेके , प्रा. भाष्कर नरुले, प्रा. करोडकर , पि. पी. म्हस्के , पिलेवान सर , लडके सर , आदि सहीत बचत गटांचे बरेच सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...