वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
भीम जयंती निमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे संविधान निर्माता बाबासाहेबांना अभिवादन
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-चामोर्शी, वायगाव ,चांदेश्र्वर, आष्टी, घोट, किस्टापुर टोला अनखोडा, धानोरा गडचिरोली येथील विविध भीम जयंती कार्यक्रमांत उपस्थिती
धानोरा येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम
दिनांक १४ एप्रिल गडचिरोली
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन असामान्य कर्तृत्व गाजवणारे संविधान निर्माते , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देशाला गरज असून पुन्हा असे बाबासाहेब होणे नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी भीम जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये केले.
यावेळी सकाळ पासूनच त्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, वायगाव ,चांदेश्र्वर, आष्टी, घोट, किस्टापुर टोला अनखोडा, धानोरा गडचिरोली येथील विविध भीम जयंती कार्यक्रमांत उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
धानोरा येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी धानोरा येथील सोपान म्हशाखेत्री, देवनाथ म्हशाखेत्री, बाळू उंदिरवाडे, ऋषी म्हशाखेत्री, रजनी म्हशाखेत्री,खुशाल ढवळे, शिवकुमार भैसारे, साईनाथजी साळवे, सारंग साळवे तथा बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...