वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आदिवासींचे आदिवासी साहित्य संम्मेलन दि. १५ व १६ एप्रिल २०२३ ला दुपारी १२ वाजता महाराजा लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. साहित्य समेंलनाचे अध्यक्ष डॉ . प्रा. स्ट्रीमेला डखार मेघालय हे असुन उदघाटक नाजुबाई गावित धुळे ह्या आहेत. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार अशोक नेते ,आमदार डॉ. देवराव होळी , आमदार कृष्णा गजबे , माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार , मधुकर पिचड , आमदार अभिजित वंजारी , माजी मंत्री पद्माकर वळवी ' माजी मंत्री विरेद्ररहा आत्राम , शिवाजीराव मोघे ' वसंतराव पुरके , आमदार धर्मराव आत्राम देवाजी तोफा , मारोतराव कोवासे ' भिमराव केराम , हरिराम वरखडे राजेंद्र गवित आदि लाभणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुसुमताई आलाम , संचालक अशोक भाई त्रि माठी , तर आभार माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी. दुसऱ्या सत्रातील परिसंवादात आदिवासी भाषा संस्कृती संवर्धन महिलाचे योगदान हा विषय असुन सदर परिसंवादाचे अध्यक्ष जोराम येलाम ( आसाम ) डॉ. हिरा मिना राजस्थान डॉ. बेजामिन बारा युनेस्को हे सहभागी राहणार आहेत. दि. १६ ला कवि संमेलन होणार असुन कवि सम्मेलनाचे अध्यक्ष निर्मला पुतुल ( झारखंड ) संचालन डॉ. प्रविण किलनाके ' असुन सदर कवि संमेलनात विदर्भातील कविचा सहभाग लाभणार आहे. दुपारी कथाकथन कार्यक्रमात अध्यक्ष उषाकिरण आत्राम सहभाग सुनिल गायकवाड , राजेश साठवा. शेवटी सायंकाळीं समारोपीय कार्यक्रम. तरी होवू घातलेल्या आदिवासी साहित्य सम्मेलनात बहुसंख्य आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यीक कुसुमताई अलाम यांनी केलेले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...