वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
अकोला प्रति - बालविवाह अधिनियमानुसार मुलीचे वय १८ वर्ष व मुलांचे वय २१ वर्ष असणे आवश्यक आहे यापेक्षा कमी वय असल्यास तो बालविवाह माणुन कायद्याने गुन्हा ठरतो यासाठी दोन वर्षे सक्षम कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो तरीही महाराष्ट्र सह जिल्ह्यात या कायद्याचे उल्लंघन सर्रासपणे केल्या जाते परंतु अकोला जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला बालविकास, जिल्हा बालसंरक्षण कक्ष अतिशय उत्कृष्ट पणे काम करत असुन २०२२/२०२३ मध्ये आता पर्यंत १५/१६ बालविवाह रोखले आहेत अश्या कर्तव्यदक्ष अधिकारी,व कर्मचाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय येथे जाऊन त्यांचा सत्कार केला यामध्ये श्री पुसदकर सर जिल्हा परिविक्षा अधिकारी. राजू लाडुलकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी.
संरक्षण अधिकारी-
सुनील लाडुलकर , सुनील सरकटे योगेंद्र खंडारे, सतीश राठोड, नितीन अहिर, रेवत खाडे, रेश्मा मुरूमकर. यांचा त्यांचा कार्याचा गौरव व्हावा व आणखी संविधानिक काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पुप्षगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले,ॲड रोशन तायडे, आकाश मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...