वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- फोर व्हिलर आणि टयुव्हीलर दोघामधे दे ऊळगाव जवळच ( पंट्रोल पंप ) जवळच भिषण अपघात घटला. टुव्हिलर वाले तिघे जन जखमी झाले असुन फोर व्हीलर रस्ताच्या कडेला गेली. व सदर गाडीचा पूढील भाग चेदामेंदा झाला. सविस्तर वृत्त असे की फोर व्हिलर गाडी नंबर M H _ 32 AH . 6 677 क्रेटा हि वर्धा वरून गडचिरोली जात होती तर टु व्हिलर हि गडचिरोली वरून आरमोरी कडे जात होती. आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत देऊळगांव जवळ ( पेट्रोल पम्प ) जवळ या दोघाचा भिषण अपघात घडला. टु व्हिलर मधे तिघे जन बसले होते. त्यांच्या मागुन एक फोर व्हिलर येत होती. त्यामुळे वर्धा वाल्या गाडी मालकाने टु व्हिलर वाल्यांना वाचवितव्याच्या नांदात भिषण अपघात घडला. यात सोमेश्वर बावणे ५२ वैरागड , गणेश नवघरे गणेशपुर (शिर्शी) व एक तिसरा व्यक्ती त्याचे नाव कळले नाही. तो गंभीर जखमी आहे. तर गणेश नवघरे यांच्या पायाला जबर मारहान आहे. मात्र फोर व्हिलर वाले सुखरूप असुन त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला गेल्यामुळे सदर गाडीचा पुढील भाग चेंदामेंदा झाला. महत्वाची बाब अशी की टु व्हिलर गाडीने अक्षरश्या पेट घेवून गाडी खाक झाली. मात्र तिघेही गाडीवरून जिकडे तिकडे पळल्यामुळे ते बचावले देऊळगाव वासीयांनी लगेच जखमीचा झाडात नेले. रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा अध्यक्ष यांनी पोलिस स्टेशन आरमोरी व अम्ब्युलन्स वाल्यांना फोन केला. आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी लवकरच पोहचले. जखमीना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पोहचविण्यात आले. आरमोरी पो. स्टेशनचे पोलीस अधिक तपास करीत असुन बघ्याची तुफान गर्दी जमली होती.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...