वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-दिव्यागं व्यक्ती मुकुंदराव उंदिरवाडे ६३ यांची शेती भुमापन क्रमांक ४१ / १- २३७ महादवाडी येथे आहे. महादवाडी हे गाव ग्रामपंचायत चुरचुरा येथे येतो. ग्रामपंचायत चुरचुरा चे सरपंच 'उपसरपंच व सचिव यांच्या संगनमताने ग्रामीण पाणी पुरवठा अर्तगत गावाला पाण्याची सोय व्हावी म्हणुन नाल्याच्या काही अंतरावर दिव्यागं मुकुंदराव उंदिरवाडे यांच्या शेतातच सदर कास्तकाराची पूर्व परवानगी न घेता चक्क विहीरीचे बांधकाम केले. सदर प्रताब ग्राम पंचायत चुरचुरा च्या पदाधिकार्यानी केल्याचे कळते- महत्वाची बाब म्हणजे सदर कास्तकाराची पूर्व परवानगी न घेता आपल्या मनमानी हुकुमशाही कारभाराने विहीरीचे बांधकाम करणे. सदर बांधकाम हे एखाद्या छोट्या विहीरीचे नसुन चक्क ते टोला बांधत आहेत त्यामुळे सदर कास्तकाराची अर्धा एकर शेती जाणार आहे. हे महत्वाचे. तेव्हा दिव्यागं व्यक्तीला कायदा २०१६ अन्वये दिव्यांग व्यक्ती ला विनाकारण त्रास दिल्यामुळे ग्रामपंचायत चुरचुरा चे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिव्यांग मुकुंदराव उंदिरवाडे ' यानी तहसीलदार गडचिरोली ठाणेदार पोलीस स्टेशन गडचिरोली यांना निवेदन व तक्रार दिलेली आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...