वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
नगर परिषदने दानदाते शोधुन लाईट बसवावे रिपाईचे कार्यकर्ते दान करायला तयार.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-नगर परिषद गडचिरोली च्या मेनरोड वरील ट्रिट लाईट संध्या इंदिरा गांधी चौक ते चामोर्शी रोड ते शासकिय विज्ञान महाविघालय पर्यतचे ट्रिट लाईट गेल्या १ वर्षापासुन बंदच असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. नगर परिषद डबघाईस आली असेल तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते लाईट घेऊन देण्याची तयारी रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर व इतर कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे. मागील२ महिन्या पूर्वी कॉम्पलेस रोड वरील दिवे बंद होते परंतु जिल्हाधिकार्याच्या धसक्याने सदर रोडवरील लाईट सुरु झाले. त्या वेळेस चामोर्शी रोडवरील लाईट सुरु होतील असे वाटले परंतु आजतागायत चामोर्शी रोड वरील ट्रिट लाईट बंदच आहेत. रामनवमी , हनुमान जयंती ' डॉ. आंबेडकर जयंती सारखे महत्त्वाचे सन आहेत तरीही नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. सदर रोडवर सकाळी ४ वाजता मार्निंगं वॉक सुरु होते परंतु नागरिकांना चाचपतचच जावे लागते. सदर रोडवर ३ डिप्या आहेत. त्या नादुरुस्त आहेत की काय ? कि नगर परिषद कडे पैसे नाहीत काय ? असा सवाल नागरिक करीत आहेत. न. प. चे कर्मचारी घरटॉक्स वसुलीसाठी सकाळपासुनच घरोघरी फिरताना दिसतात. नगर परिषदेच्या सी ओ ने सदर मार्गावरील ट्रिट लाईट त्वरीत दुरस्त करावे. किवा पैसे नसतील तर रिपाईकडे भिक मागुन लाईट दुरस्त करावे अशी मागणी व सुचना रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेली आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...