वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
आई बाळाला वाचवू शकली नाही.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आईचा डोळ्या देखत वाघाने ५ वर्षाच्या बालकास अंधाराचा फायदा घेऊन वाघाने बालकाचे तुकडे - तुकडे केले. वाघाने बालकाला उचलले परंतु आई वाघाच्या भितीपोटी काहीही करू शकली नाही. हि चित्तथरारक हद्याला हेलकावून सोडणारी घटना सावली तालुक्यातील गेवरा बिटातील बोरमाळा घाट ची घटना , गडचिरोली वरुन वैनगंगा नदीपलीकडे अवघ्या ६ कि.मी अंतरावरील बोरमाळा घाट हर्षद संजय कारमेंगे वय ५ वर्ष हा बुधवारी सायंकाळी ७ वाजता आपल्या अंगणात आईने त्याला शौचास बसविले व आई बाजुला उभी होती. अंधाराचा फायदा घेऊन वाघाने त्या बालकास जबड्यात उचलले व झुडपात घेवून गेला. आईचा डोळ्यांदेखत घटना बघुन तीने आरडा ओरड केली परंतु वाघाच्या भितीने ती वाघाला काहीही करू शकली नाही. गावकरी गोळा झाले. वनविभाग पाथरी ' सावली तसेच पोलीस स्टेशन पाथरी यांना पाचरण करण्यात आले. सावली वनपरिक्षेत्रधिकारी प्रदिप विरुरकर ' पाथरी क्षेत्र सहाय्यक एन. बी. पाटील व पाथरी पो. स्टेशनचे ठाणेदार मंगेश मोहोड बोरमाळा गावी पाहचले बालकांचा शोध मोहिम राबविली परंतु अंधारामुळे व्यर्थ शेवटी दुसऱ्या दिवशी जंगलात वाघाने खालेले बालकांचे तुकडे -तुकडे मिळाले. हर्षद च्या अश्या अकस्मित मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आले. सदर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...