वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
१ ठार - फोर व्हिलरवाला फरार
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-वडसा - आमगावचा व्यक्ती वय 32 वर्ष हा गडचिरोली वरून आमगांव कडे जात असताना १फोर व्हिलरवाला आरमोरी वरुन गडचिरोली येत असताना आज दि. २८ ला सायंकाळी सुमारे ५.३० वाजता पोर्ला बसस्टँड जवळ कार व टु व्हिलर ची जोरदार धडक बसली व टु व्हिलर वाला ( आमगाव ) जागीच ठार झाला. तर फोर व्हिलरवाला फरार झाला . अजय ठाकरे वय 32 वर्ष राहणार आमगांव हा जागीच ठार झाला असुन बघ्याची गर्दी होती , गडचिरोली पोलीस चे ठाणेदार क तलाम व अन्य पोलीस घटनास्थळी पोहचले असुन अधिक तपास सुरु आहे. अजय च्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत होती .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...