वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- गडचिरोली जिल्हयात मोहफुला वेचणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी आपल्या शेतात जावून मोह फुला वेचणी करतात तर शेतमजूर जंगलात जावून मोह वेचतात परंतु ते जागा साफ करून व बैठा प्रकारचे मोह फुला वेचणी करतात यात भरपुर वेळ जातो व गडचिरोली जिल्ह्यात वाघाची भिती आहे. त्यामुळे मोहफुला वेचणी करणारे वाघाच्या भितीने जंगलात जात नाही. त्यामुळे आता शासनाची नविन योजना जिल्हा कृषी अधिकारी , गडचिरोली मार्फत 85 % टक्के सुटीवर जाडी मिळत आहे. सदर जाडी मोहाच्या झाडाच्या अवनी भोवती ( चित्रात दाखवल्याप्रमाणे ) लावली तर सदर जाडीत मोह आपोआप पडतील व कास्तकार, मजुर 'दिवशा शेतात किवा जंगलात जावून जाडीतुन मोह जमा करतील म्हणजेच वेळही वाचणार असुन वाघाची भिती सुद्धा राहणार नाही. तरी संचालक ' शेअर्स धारक व शेतकऱ्यांनी किवा मोह फुला वेचणाऱ्यानी ८५ % टक्के सुटीवर तिन दिवसांचे आत १५ % टक्के रक्कम व फार्म भरून जाडी विकत घ्यावी जेणेकरून मोह हंगामात उपयोगी पडेल असे आवाहन कोईतुर फार्मर कुळमेथे गडचिरोली यांनी केली आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...