वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडलिरोली:-आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील बुद्ध विहारात बुद्ध मुर्तीचे अनावरण सोहळा दि . २९ मार्च २०२३ ला दुपारी ११ वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. भन्ते धम्म देशना , नागपूर , भन्ते राजरत्न वर्धा , भन्ते भागीरथ कोठरी , भन्ते धम्मप्रिय संघभुमी आदिच्या उपस्थितीत बुद्ध मुर्ती चा अनावरण सोहळा पार पडणार आहे. दुपारी २ वाजता प्रबोधनपर मार्गदर्शन होणार असुन कार्यक्रमाचे उदघाटक पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांचे हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य राजकुमार शेन्डे हे राहणार असुन मार्गदर्शक म्हणुन जेष्ठ साहित्यिक प्रा. जावेद पाशा , प्राचार्य पठाण वडसा , नरेन गेडाम सावली , चंदा मंगर ब्रम्हपुरी , शिक्षण महर्षी भाग्यवान खोबागडे आरमोरी ' मदन मेश्राम आरमोरी, प्रा. शशीकांत गेडाम , रोहिदास राऊस , रिपाई नेते गोपालरायपुरे चंद्रपुर ' प्राचार्य देवेश कांबळे ब्रम्हपुरी आदी लाभणार आहेत. तरी हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज मंडळ चुरमुरा यांनी केलेले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...