वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
केंद्र सरकारची मोठी घोषणा
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-ज्यांचाकडे उज्वला गॅस सिलेंडरचा वापर होत आहे. अश्या लार्भात्यांना आता केंद्र सरकारच्या च्या वतीने प्रती गॅस सिलेंडरवर २०० रुपये सबसिडी मिळणार आहे. अशी घोषणा माहीती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी केल्यामुळे उज्चाला गॅस धारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. उज्चाला गॅस सिलेंडर योजना गोरगरीबासाठी यापूर्वीही सुरु होती परंतु सबसिडी बंद पडली होती. त्यामुळे उज्वला गॅस धारक चुलीवर संयपाक करीत होते. गॅस ची किमंत १२०० रुपये प्रती गॅस झाल्यामुळे गरीबांना परवडण्या सारखे नव्हते म्हणुन सरपण गोळा करणे कधि सरपण विकत घेणे सुरु झाले होते. गडचिरोली जिल्ह्यात तर सरपण गोळा करणाऱ्या व्यक्तीना वाघाच्या भितीमुळे जिव गमवावा लागला होता. चुलीवर संयपाक करणार्यांना श्वसनाचा ' डोळ्याचा , फुफ्फुसाचा रोग होत होता तरीही गॅस च्या वाढत्या किमतीमुळे उपाय नाही म्हणुन गृहिणी चुलीवरचा संयपाक करणे पसंत करीत होते. सदर बाब केंद्र सरकारच्या लक्षात आल्यामुळे माहीती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी उज्वाला गॅस धारकांना प्रती गॅस २०० रुपये सबसिडी जाहीर केल्यामुळे गृहिणीना मोठा दिलासा मिळाला आहे. एका वर्षात १२ सिलेंडर दिल्या जाणार असुन सबसिडी चा फायदा आता गोरगरीब जनतेला होणार आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...