वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- पंचायत समिती चे संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये हे गेल्या पाच महिण्या पूर्वी बिडिओ म्हणुन बढती झाली असुन संध्यातरी त्यांची उकृष्ठ कामगिरी सुरु आहे. फाये हे यापूर्वी विस्तार अधिकारी म्हणुन याच पंचायत समिती मधे कार्यरत होते. नंतर ते प्रभारी बिडिओ म्हणुन काम पाहत होते आज ते उच्च पदावर विराजमान आहेत. कोरची सारख्या अती दुर्गम भागात काम करणे म्हणजे कठीणच परंतु अश्याही परिस्थितीत आपल्या सर्व कर्मचा-यांना शिस्त लावून सकाळी १० ते ६ पर्यत स्वतःही duty करतात. कोरची तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत अर्तंगत घरकुल योजनेची अनेक कामे झपाट्याने सुरु करण्यास सांगीतले आहे. C. C. वर्क' शाळा दुरस्ती , नाली बाधकाम आदी कामात ते स्वतः विचारपुस करून मार्च शेवट पर्यत कामे व्हावित अशा त्यांचा कयास आहे. आपण जनतेचे सेवक आहात हि भावना मनासी बाळगुन काम करीत आहेत. अल्पावधितच त्याच्या कामाचा गौरव होत आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...