वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
ठेकेदारा कडुन बाल मंजुराचा सर्रास वापर .वनविभाग
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-पत्ताशिजन सुरु होण्या पूर्वी दोन महिने अगोदर जमीनीवरील छोटे-छोटे झाड कटाई केली जाते यात ठेंभुर्णीच्या छोट्या झाडाची कटाई करण्याकरीता आदिवासी ग्रामीण भागात बाल मजुरांचा ठेकेदारा मार्फत सर्रास वापर करून वृक्ष तोड केल्या जाते. अशाच प्रकार पुराडा ते कोरची रत्यावर पहायला मिळाला असुन वर्ग ४्था व ५ व्या वर्गातील बाल मजुरा कडून ठेकेदारा मार्फत कटाईची कामे पुराडा जवळच मेनरोड जंगलात जोरात सुरु आहेत. बाल मजुरांच्या हातानेच कामे करून घेणे हा गुन्हा आहे. तरीही ठेकेदारा मार्फत राजरोसपणे कटाईचे काय करून घेतल्ला जात आहेत. पुराडा गाव हे पेशा अर्तगत असुन सदर कामावर सर्व देखरेख हि ग्रामपंचायत सरपंच व सचिव याचेकडे असते त्याचे पैसे ठेकेदाराकडून घेतल्या जातात व ठेकेदार पुडके घेवून जातात. संध्या ढेभुर्णी कटाईचे कामे सुर आहेत व सदर कामावर बाल मजुरांना तुटपुजी रोजी देवून ठेकेदाराकडून शोषण केल्या जात आहे. पुराडा सर्कल मधे पुराडा कन्हाडटोला हेटी ' कुंभीटोला आदी गावाचा समावेश असुन सदर काम विवेक भाई पटेल यांच्याकडे असुन बालमजुरांचे शोषण करणाऱ्या वर संबधित अधिकारी वनविभाग ग्रामपंचायत व बाल कल्याण समितीने या बाबीकडे लक्ष घ्यावे तात्पर्य एवढेच.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...