वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
डॉक्टरांने नाळ तोंडताच जन्मला बाळ.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-८ वर्षांपूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या हिरापुर येथील एका पुरुषाच्या पत्नीची नार्मल डिलीव्हरी झाली व दिड किलोचा बाळ जन्माला आला ' हिरापुर येथील एका पुरुषाने २०१५ मधे कुटुंबं नियोजन (ऑपरेशन ) येवली येथे केले होते. सदर महिला कष्टाचे कामे करीत होती. मी गरोदर आहे अशी पुसटही कल्पना नव्हती ती ८ दिवसापूर्वी आपल्या माहेरी सावली तालुक्यातील बोथली येथे गेली होती. दि. 23 ला. तिचे पोट दुखत होते म्हणुन ती सावली येथील एका महिला खाजगी डॉक्टराकडे गेली असता तिने असिडिटी झाली म्हणुन औषध दिले थोडावेळ दवाखाण्यात विश्रांती घ्या असा सल्ला दिला असता तिथेच तिची नार्मल डिलिव्हरी झाली बघते तर रक्ता माशाचा गोळा निघाला डॉक्टरने माहिला बाल रुग्णालय गडचिरोली येथे जाण्याचा सल्ला दिला असता रक्ता माशाचा गोळा बादलीत टाकुन महिला रुग्णालय. गडचिरोली येथे आणले असता डॉ. विकेश गव्हारे यांनी नाळ कापल्या नंतर बघतो तर दिड किलो चा बाळच जन्माला आला. बाळाच्या आईला आनंद झाला. यापूर्वीच तिला दोन मुले आहेत. डॉ. गव्हारे बाळाची व बाळच्या आईची काळजी घेत असुन बाळ सुखरूप आहे. २० दिवशा नंतर बाळाचे वजन वाढेल असे सांगीतले. महत्वाची बाब अशी की सावली ते गडचिरोली बाळाचा सुखरूप प्रवास हा सुदैवी घटना म्हणावी लागेल. तसेच कुटुंब नियोजन (शस्त्रक्रिया ) केलेल्या पुरुषाचे शस्त्रक्रिया (ऑपरेशन ) अयशस्वी झाल्यामुळे सदर मजुरदारास शासन नुकसान भरपाई देणार काय ? संध्यातरी सदर पुरुष घाबरला आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...