वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात व ३५८ तालुक्यांत जुनी पेन्शन लागू करण्यात यावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यासोबत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करावे. नवीन चार कामगार काळें कायदे रद्द करावे. केंद्र व सरकार सरकारच्या शाळां व महाविद्यालये यांचे खाजगीकरण थांबवावे. ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरती बंद करावे. सरकारी उद्योगांचे खाजगीकरण थांबवावे. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप त्वरित द्यावे. अशा विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भोजराज कान्हेकर, जनार्धन ताकसांडे, प्रा.अशोक वंजारी, नरेश बांबोळे , पुंडलिक शेंडे ,मुनेश्वर बोरकर, प्रमोद बांबोळे, कल्पना लाडे, यज्ञराज जनबंधू, आनंद अलोणे, शांतीलाल लाडे, पल्लवी जांभुळकर , ज्योती आत्राम, देवेंद्र डोहणे,प्रा.अविनाश रामटेके, आशिष बांबोळे प्रदिप कंगाले, रामचंद्र शेडमाके, य.म.सोरते उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...