वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-तेलंगना राज्यात आज सकाळी ८.३० वाजता भुकंपाचे सौम्य धक्के जानवले. भुकंपाचा केंद्रबिंदु गोदावरी असल्यामुळे तेलगंगा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव ( बुज ) या गावात भुकंपाचे सौम्य धक्के जानवले. अहेरी तालुका तेलंगना राज्यातील कागजनगर लागुनच असल्यामुळें अहेरी तालुक्यातील महागाव ( बुज )गावात भुकंपाचे सौम्य धक्के जानवल्याची अनेकांच्या तोडून ऐकावयास मिळाले. सकाळची ८ . ३० ची वेळ होती सदर परिसरातील नागरिक झोपेतुन उठून कामाला लागले होते. भुकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे ते जानवले नाही . परंतु भांडे पडल्याचे काही नागरिकांचा तोंडून ऐकावया स . मिळाले.. त्यामुळे कागजनगर व महागाव (बुज ) गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . भुकंपाची निव्रता 3 . I रिश्टर स्केल असुन जमीनीचे आत भुकंप झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यालय गडचिरोलीने. दुजोरा दिला आहे. परंतु नाशिक केंद्राने अजुनपर्यत अधिकृत माहीती प्रसारित केली नाही. गडचिरोली जिल्हयात भुकंपाचे धक्के अशा प्रकार कधिच घडला नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याची दाट शक्यता आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...