वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-जुनी पेन्शन योजना लागू करावी व कपंनी दारे पदे भरण्याच्या विरोधात जिल्हा कचेरी कार्यालया समोर ' दि. 23 ला . जिल्हाधिकारी कार्यालय ' गडचिरोली समोर धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र शासनाने नोकर्यामधे खाजगी करण करण्याचा घाट घातला आहे. जुनी पेन्शन योजन बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कर्मचाऱ्याचा निर्वाण वेतन देण्याचा हक्क _ अधिकार भारताचे संविधान आर्टिकल ४३ मधे नमुद आहे. तो हक्क मिळाला पाहीजे त्याकरीता संप पुकारला आहे. संप मोडीत काढण्या करीता शासन निलंबन , बडतर्फ ' कोर्ट केसेस अश्या कारवाया आंदोलन कर्त्यावर मेस्का द्वारे करणाचा कायदा लागू केला आहे. सदर कायदा त्वरीत रद्द
त्याकरीता जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदन देताना जर्नाधन ताकसांडे , प्रा. मुनिश्वर बोरकर , भोजराज कान्हेकर ' प्रमोद राऊत , प्रा. अशोक वंजारी' पुंडलिक शेन्डे , लांलाल लाळे , यज्ञराज जनबंधु ' आनंदराव अलोणे , अमर खडारे ' नरेद्र उंदिरवाडे , आदी हजर होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...