वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
बघ्याची गर्दी -पोलिस बंदोबस्त वनविभागाने पिंजरा मांडला.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- दि . २० मार्च ला कॉमेक्स कृषी कार्यालयात सकाळ पासुन आता पर्यत वाघीन .झुडपात बसली आहे. गडचिरोली ते चंद्रपूर मुख्य मार्ग लगत कॉम्लेक्स परिसरात सकाळी रोडवर काही लोकांनां वाघ दिसला परंतु वाघ जंगलाच्या दिशेने न जाता बघणार्या लोकाना घाबरून वाघ कृषी कार्यालयाच्या झुडपात घुसला.सदर माहीती वनविभाग व पोलिसाना माहीत होताच दोन्ही विभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोह चले. त्यापूर्वी येणाऱ्या जाणाऱ्या चीएकच तोबा गर्दी होती. पोलीसांनी सदर गर्दीला पागंवले परंतु वाघ कृषी कार्यालयातील दाट झुडपात बसला आहे. वनविभागाच्या सुत्रानुसार सदर वाघीन गरोदर असुन ती गुरवळा मारोडा सफारीउद्यान मधील असावी अशा वनविभागाचा कयास आहे. वनविभागाने सदर ठिकाणी पिंजरा लावून तळ ठोकून बसले आहे . तर पोलीसांचा तगडा बदोबस्त असुन पाहारा देत आहेत. सदर वाघीन सेमाना देवाकडून रात्रौ आली असावी सकाळी त्याच मार्गाने जायला निघाली परंतु रहदारीचा रस्ता म्हणुन वाघीन चक्क कृषी विभागाच्या झुडपात घुसली आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...