वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-वडसा येथील बुरुड कामगारांना जिल्यातील कोणत्याच बांबु डेपोतुन बांबु मिळत नसल्यामुळे त्यांचेवर उपाष मारीची पाळी आली असुन बांबु मिळविण्यासाठी व कागपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी वनवन भटकावे लागते.कागदपत्र तयार करण्याकरीता व बाहेर जिल्ह्यातुन बांबु आणण्याकरीता वनवन भडकव्याची पाळी आलेली आहे. वडसात जवळ्पास २०० च्या वर बुरुंड बांधव आहेत. त्यांनां त्याचे कागदपत्रे दरवर्षी रिनिव्ह करण्यासाठी पायपिठ करून पैसे खर्च करावे लागते. पहिलेच अठरा विग्ण दारिद्य्र त्यातही वर्षाला फक्त दोनच महिने बांबु दिल्या जातो तेही गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध या डेपोतुन ..सालविठ्ल बांबु आणावे लागतो. आमची कागदपत्रे दर पाच वर्षांनी रिनिव्ह करावे व आम्हाला जिल्हयानील कोणत्याही डेपोमध्ये बांबु देव्याची सोय करावी या मागणी साठी पंकज बावणे शहर अध्यक्ष , कांग्रेस वडसा व बुरुड बंधप यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ उपवनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल वनविभाग कार्यालय वडसा येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...