Home / विदर्भ / अकोला / अकोला जिल्हा स्त्री...

विदर्भ    |    अकोला

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

भारतीय वार्ता :अकोला 

 

 

                    जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती महिलेला एका इंजेक्शन करीता भटकंती करावी लागत आहे  गर्भवती रुग्ण महिलेला टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे  यांनी केली होती

स्थानिक अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती रुग्ण महिलेला टी टी च्या इंजेक्शन करिता स्त्री रुग्णालयात भटकंती करावी लागत होती येथील परिचारिका गर्भवती रूग्ण महिलेला इकडच्या वार्डातून तिकडच्या वार्डात विचारपूस करण्याकरिता पाठवत आहेत परंतु गेल्या आठ दिवसापासून टि टी च्या इंजेक्शनचा औषधी साठा स्त्री रुग्णालयात उपलब्ध नाही वैद्यकीय अधीक्षका यांचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे सदर औषधीसाठी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी संबंधित डॉक्टर,परीचारीका व अधिकारी यांना संपर्क साधून विचारणा केली असता आणखी एक महिना सदर औषधी साठा उपलब्ध होणार नाही असे सांगण्यात आले होते स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधिक्षीका आरती कुलवाल यांचे दुर्लक्ष आहे हा औषधी साठा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा, म्हणून उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी अपुऱ्या औषधी साठया करीता जबाबदार डॉक्टर,परीचारीका,व अधिकारी यांची आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी अकोला, सार्वजनिक आरोग्य  मंत्री यांच्या कडे तक्रार केली होती औषधी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीची दखल घेत दिनांक २/३/२०२३ पासुन सदर टिडी औषधी साठा उपलब्ध झाला असून गरजु रुग्णांला त्याचा लाभ देण्यात येत आहे अशी माहिती अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय यांनी उमेश सुरेशराव इंगळे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवले असुन उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीला यश आले

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...